भीमा कोरेगाव प्रकरण: संभाजी भिडेंना आरोपातून वगळलं
भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपांमधून संभाजी भिडे यांना वगळण्यात आलं आहे.
पुणे: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपांमधून संभाजी भिडे यांना वगळण्यात आलं आहे. संभाजी भिडेंविरोधात कोणताही पुरावा नाही, असं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे.
Published on: May 04, 2022 05:58 PM
Latest Videos