VIDEO : Big Breaking छोटा शकीलचा नातेवाईक सलिम फ्रुट ईडीच्या ताब्यात

VIDEO : Big Breaking छोटा शकीलचा नातेवाईक सलिम फ्रुट ईडीच्या ताब्यात

| Updated on: Feb 15, 2022 | 1:21 PM

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी धाडी  टाकल्या. अंडरवर्ल्ड डाऊन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि संबंधित मालमत्तांच्या व्यवहारांशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांच्या चौकशीचा भाग म्हणून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. तसेच छोटा शकीलचा नातेवाईक सलिम फ्रुटला ईडीने ताब्यात घेतले आहे. 

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुंबईत अनेक ठिकाणी धाडी  टाकल्या. अंडरवर्ल्ड डाऊन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि संबंधित मालमत्तांच्या व्यवहारांशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांच्या चौकशीचा भाग म्हणून ही छापेमारी सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. तसेच छोटा शकीलचा नातेवाईक सलिम फ्रुटला ईडीने ताब्यात घेतले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत Money launderingयांनी ईडीच्या कारवाईवर शिवसेना आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणांनीही ही प्रेस कॉन्फरन्स ऐकावी, असं आवाहन राऊतांनी केलं होतं. या पार्श्वभूमीवर या छाप्यांना विशेष महत्त्व आहे.