मोठी बातमी! शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर-सूत्र
शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : शिवसेनेत (Shivsena) शिंदे गट (Eknath Shinde) निर्माण झाल्यानं राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष महाराष्ट्रासह अवघ्या देशानं पाहिलाय. याता पुन्हा एकदा दसरा मेळाव्यावरुन वाद सुरू झालाय. यातच एक मोठी बातमी हाती आली असून शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीवर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published on: Sep 13, 2022 06:41 PM
Latest Videos