VIDEO : Dipali Sayyed | संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी : दीपाली सय्यद
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाचे सत्रच सुरू आहे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी असे दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत. दीपाली सय्यद सध्या दिल्ली दाैऱ्यावर असून त्या देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपाचे सत्रच सुरू आहे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचीही मुलाखत घ्यावी असे दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत. दीपाली सय्यद सध्या दिल्ली दाैऱ्यावर असून त्या देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत. इतकेच नाही तर दीपाली सय्यद बोलताना म्हणाल्या की, मला वाटते की, एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्र यावे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार आले आहे.
Latest Videos