VIDEO : Yasmin Wankhede Live | आम्हाला धमकीचे, जीवे मारण्याचे निनावी कॉल येतात, यास्मिन वानखेडे यांचा खुलासा
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. आता समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी मोठा खुलासा केला असून त्या म्हणाल्या की, आम्हाला धमकीचे, जीवे मारण्याचे निनावी कॉल येत आहेत. तसेच आज क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. आता समीर वानखेडे यांची बहिण यास्मिन वानखेडे यांनी मोठा खुलासा केला असून त्या म्हणाल्या की, आम्हाला धमकीचे, जीवे मारण्याचे निनावी कॉल येत आहेत. तसेच आज क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील आरोप फेटाळून लावतानाच त्यांना येत असलेल्या धमक्यांबद्दलचीही माहिती दिली. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. ट्रोल केलं जातं. लटकवून टाकू, जाळून टाकून, मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत आहेत. मात्र समीर यांच्या जॉबबद्दल हे पार्ट अँड पार्सल आहे असं वाटतं, असं क्रांतीने सांगितले.
Latest Videos