Pune | पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेवकाला राष्ट्रवादीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, चर्चांना उधाण
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने चक्क भाजप नगरसेवकाला फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या आहेत. भाजप नगरसेवक रवी लांगडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीकडून हे फ्लेक्स लावले गेले आहेत. ‘आता वेळ बदलणार’ म्हणत पिंपरीतल्या नव्या राजकीय बदलाचे संकेत या फ्लेक्सच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

दुसरीकडे रवी लांडगे यांच्या फ्लेक्सवरुन मात्र स्थानिक नेत्यांचे फोटो गायब आहेत. त्यामुळे रवी लांडगे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यामुळे खरंच फ्लेक्सवर म्हटल्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये वेळ बदलून वारं फिरणार का? याची चर्चा पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
Published on: Aug 14, 2021 11:34 AM
Latest Videos