प्रसुतीगृहाच्या नामकरणावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा जुंपणार

प्रसुतीगृहाच्या नामकरणावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा जुंपणार

| Updated on: Jan 27, 2022 | 12:51 PM

मालाड मधील मैदानाच्या टिपू सुलतान नामांतर वाद नंतर माहीममध्ये सेना भाजप मध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे.  महापालिकेच्या माहिममधील प्रसुतीगृहाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपली आहे.

मालाड मधील मैदानाच्या टिपू सुलतान नामांतर वाद नंतर माहीममध्ये सेना भाजप मध्ये नवा वाद होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या माहिममधील प्रसुतीगृहाच्या नामकरणावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपली आहे. या प्रसूतिगृहाला अनाथांची माता सिंधुताई सकपाळ आणि शिवसेनेच्या माजी नगरसेविका दिवंगत इंदुमती माणगावकर यांचे नाव देण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे. सिंधुताई सकपाळ यांचे कार्य मोठे आहे त्यामुळे त्यांचे नाव मोठ्या वास्तूला देण्यात यावे असे सांगत शिवसेनेकडून भाजपच्या नगरसेविकेने शिफारस केलेल्या या नावाला विरोध होत आहे.