BJP कडून पंढरपुरात Nana Patole यांचा पुतळा जाळला

BJP कडून पंढरपुरात Nana Patole यांचा पुतळा जाळला

| Updated on: Jan 18, 2022 | 1:29 PM

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात भाजपचे पंढरपूरात आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात भाजपचे पंढरपूरात आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.  पटोले यांचा प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून  भाजप कार्यकर्त्यांनी फोटो जाळला.