सत्यजित तांबेंना निवडणूक आणण्यासाठी भाजपने कंबर कसली? पाहा…
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होतेय.हा पदवीधर मतदारसंघ आणि सत्यजित तांबे यांची उमेदवारी राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला. पाहा व्हीडिओ...
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होतेय. हा पदवीधर मतदारसंघ आणि सत्यजित तांबे यांची उमेदवारी राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला. सत्यजित यांना भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. पण आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सत्यजित यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. स्थानिक नेत्यांना या सूचना दिल्याची माहिती आहे. दरम्यान आज या मतदारसंघातील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.
Published on: Jan 28, 2023 03:26 PM
Latest Videos