Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस आज धुळे, नंदुरबारच्या दौऱ्यावर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नंदुरबार,धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे सहकारमहर्षी स्वर्गीय पी. के. अण्णा पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार आहे. तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आदिवासी आश्रम शाळा, रेसिडेन्शिअल स्कूल आणि इनडोअर स्टेडियमचे फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नंदुरबार,धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे सहकारमहर्षी स्वर्गीय पी. के. अण्णा पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार आहे. तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आदिवासी आश्रम शाळा, रेसिडेन्शिअल स्कूल आणि इनडोअर स्टेडियमचे फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
Latest Videos