Special Report | भाजप-मनसेची नाशकात युती?

Special Report | भाजप-मनसेची नाशकात युती?

| Updated on: Jul 16, 2021 | 10:04 PM

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत.

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत. हा योगायोग असल्याचा दावा केला जातोय. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युतीची खलबतं रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या नाशिक दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.