Devendra Fadnavis | शाळा सुरु करण्यासंदर्भात सरकार, टास्क फोर्स आणि मंत्र्यामध्येच समन्वय नाही
पालकांमध्ये अडचणी आणि कॅफ्युजन होतंय. एक फर्म निर्णय सरकारने घोषित करायला हवा, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई : शाळा सुरू करण्यासंदर्भात असं वाटतंय की सरकार, टास्क फोर्स आणि मंत्री यांच्यात कोणताच समन्वय नाही. मिक्स्ड सिग्नल जातोय, जर सरकारला वाटतंय की नाही करायचं तर एकत्रित घोषणा व्हायला हवी, तसं होत नाही. पालकांमध्ये अडचणी आणि कॅफ्युजन होतंय. एक फर्म निर्णय सरकारने घोषित करायला हवा, असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Latest Videos