शरद पवारांनी अस्वस्थेवर बोलू नये – देवेंद्र फडणवीस
"कोणी सरकार पाडलं. पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं? काँग्रेसचं सरकार पुन्हा कोणी पाडलं? पुन्हा कोण काँग्रेसमध्ये गेलं? हा इतिहास सगळ्यांनी बघितलाय"
मुंबई: “कोणी सरकार पाडलं. पुन्हा काँग्रेसमध्ये कोण गेलं? काँग्रेसचं सरकार पुन्हा कोणी पाडलं? पुन्हा कोण काँग्रेसमध्ये गेलं? हा इतिहास सगळ्यांनी बघितलाय. असं सरकार पाडणं अस्वस्थततेशिवाय थोडी होतं. मी एकाच पक्षात आहे. माझा पक्ष सत्तेवर येणार” असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘शरद पवारांनी अस्वस्थेवर बोलू नये’, असा टोला फडणवीसांनी लगावला.
Latest Videos