Special Report | Sanjay Raut यांनी डिवचलं, Devendra Fadnavis यांनी फटकारलं!

| Updated on: Apr 01, 2022 | 8:38 PM

संजय राऊत यांना इतकं महत्त्व का देता ? ते सरकारचे प्रतिनिधी आहेत का?, विश्ववेत्ते आहेत का? संजय राऊत यांच्या विचारांना सुप्रीम कोर्टानं कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखं म्हटलंय, तुम्ही माझा वेळ खराब करु नका आणि तुमचाही वेळ खराब करु नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संजय राऊत यांना एवढं महत्व देण्याची गरज नाही, असं म्हटलंय. तर, तुम्हीही वेळ खराब करू नका आणि माझाही वेळ वाया घालवू नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. संजय राऊत यांना इतकं महत्त्व का देता ? ते सरकारचे प्रतिनिधी आहेत का?, विश्ववेत्ते आहेत का? संजय राऊत यांच्या विचारांना सुप्रीम कोर्टानं कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखं म्हटलंय, तुम्ही माझा वेळ खराब करु नका आणि तुमचाही वेळ खराब करु नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Published on: Mar 29, 2022 12:03 AM