Special Report | हिंमत असेल तर परबांचे रिसॉर्ट वाचवून दाखवा, मुख्यमंत्र्यांना सोमय्यांचं खुलं आव्हान!

Special Report | हिंमत असेल तर परबांचे रिसॉर्ट वाचवून दाखवा, मुख्यमंत्र्यांना सोमय्यांचं खुलं आव्हान!

| Updated on: Sep 03, 2021 | 9:35 PM

हिंमत असेल तर परिवहन मंत्री अनिल परबांचं अनधिकृत रिसॉर्ट वाचवून दाखवा, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवणाऱ्या किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे. हिंमत असेल तर परिवहन मंत्री अनिल परबांचं अनधिकृत रिसॉर्ट वाचवून दाखवा, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. सोमय्यांनी सिंधुदुर्गात जावून परबांच्या रिसॉर्टवरुन गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याप्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Sep 03, 2021 09:33 PM