ही शिवसेना नाही माफियासेना आहे

ही शिवसेना नाही माफियासेना आहे

| Updated on: Mar 22, 2022 | 11:41 PM

छगन भुजबळ यांनी ज्या कंपनीतून मनी लॉड्रींग केली आहे, त्या कंपनीतून श्रीधर पाटणकर यांनीही त्याच कंपनीचा वापर केला असल्याची टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

छगन भुजबळ यांनी ज्या कंपनीतून मनी लॉड्रींग केली आहे, त्या कंपनीतून श्रीधर पाटणकर यांनीही त्याच कंपनीचा वापर केला असल्याची टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांची ही शिवसेना नसून माफिया सेना आहे, त्यांनी फक्त मुंबई महानगरपालिकेला लुटण्याचं काम केलं आहे. श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेली ही कारवाई ही फक्त सुरुवात आहे. आता इथून पुढे बघा काय बाहेर पडणार आहे अशीही माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.