Kirit Somaiya : किरीट सोमैयांनी साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा, अनिल परबांना वाचवत असल्याचा आरोप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अनिल परब (Anil Parab)यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अनिल परब (Anil Parab)यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला. आता पर्यावरण मंत्रालयानं परबांचा रिसॉर्ट बेकायदा असल्याचं ठरवलं, असं ते म्हणाले. यासंबंधीचे पैसे कसे आले, यासंबंधी आता आम्ही याचिका दाखल करणार असून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सोमैयांनी केली.
Latest Videos