Video | पुढील आठवड्यात एका कॅबिनेट मंत्र्याचा घोटाळा बाहेर काढणार, किरीट सोमय्या यांची संपूर्ण पत्रकार परिषद
भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी केल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी बजरंग खरमाटे यांच्या संपत्तीची पाहणी केल्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी यावेळी शरद पवार, अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भावना गवळी, छगन भुजबळ अनिल परब यांना लक्ष्य केलं. तर, पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपबद्दल काय भूमिका आहे, असं विचारलं असता राज्य सरकारनं त्याप्रश्नी कारवाई करावी, असं म्हणत किरीट सोमय्यांनी प्रश्नाला बगल दिली.
Published on: Sep 09, 2021 06:51 PM
Latest Videos