संजय राऊत बाईट देताना शुद्धीत असतो का ? - नारायण राणे

संजय राऊत बाईट देताना शुद्धीत असतो का ? – नारायण राणे

| Updated on: Mar 01, 2022 | 2:22 PM

मागच्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना यांच्याच सामना सुरु आहे. दोन्ही बाजू परस्परांवर टोकाची टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

नवी दिल्ली: मागच्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि शिवसेना यांच्याच सामना सुरु आहे. दोन्ही बाजू परस्परांवर टोकाची टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या राणे कुटुंब विरुद्ध खासदार संजय राऊत असं शाब्दीक द्वंद सुरु आहे. आज त्यांनी संजय राऊत यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. संजय राऊत बाईट देताना शुद्धीत असतो का ? असा सवाल नारायण राणेंनी विचारला आहे.