Special Report | मंत्रिमंडळाच्या नाराजीवर बोलताना पंकजा मुंडे भावूक
आपलं म्हणणं बेधडकपणे मांडण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे ओळखल्या जातात. मात्र, आज पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे भावूक झाल्या (BJP Leader Pankaja Munde emotional in press conference).
आपलं म्हणणं बेधडकपणे मांडण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे ओळखल्या जातात. मात्र, आज पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे भावूक झाल्या. तर दुसरीकडे टीम देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नावरुन त्यांनी थेटपणे उत्तर दिलं. भाजपमध्ये अशा टीम नाहीतच आणि मीपणा पक्षामध्ये नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा नेमकं काय म्हणाल्या याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (BJP Leader Pankaja Munde emotional in press conference)
Latest Videos