Pankaja Munde यांचा विद्यार्थ्यीनींना सवाल; म्हणाल्या, 'तुम्हाला काय हवंय?' विद्यार्थी थेट म्हणाले...

Pankaja Munde यांचा विद्यार्थ्यीनींना सवाल; म्हणाल्या, ‘तुम्हाला काय हवंय?’ विद्यार्थी थेट म्हणाले…

| Updated on: Sep 07, 2023 | 8:32 AM

VIDEO | भाजप नेत्या पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांचा राज्यभरात सध्या शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरू असताना सताऱ्यातील दहिवडीत पकंजा मुंडे यांचा विद्यार्थ्यीनींशी संवाद, विचारलं तुम्हाला काय हवंय?

सातारा, ७ सप्टेंबर २०२३ | भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या साताऱ्या दौऱ्यावर आहेत. पंकजा मुंडे यांचा राज्यभरात सध्या शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरू आहे. शिवशक्ती दौऱ्यानिमित्त पंकजा मुंडे या साताऱ्यात होत्या. साताऱ्यात पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी फुले उधळून त्यांचे जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. साताऱ्यातील जंगी स्वागत बघून पंकजा मुंडे भारावून गेल्या आणि म्हणाल्या, ‘तुमचं स्वागत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.’ पुढे त्या साताऱ्यातील दहिवडी या गावात गेल्या आणि त्यांनी शाळकरी विद्यार्थी विद्यार्थीनींशी संवाद साधला. यावेळी भेट घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थीना पंकजा मुंडे यांनी ‘तुम्हाला माझ्याकडून काय हवंय?’ असा सवाल विचारला. या प्रश्नावर विद्यार्थीनी संघर्ष हवा असं उत्तर दिलं.

Published on: Sep 07, 2023 08:32 AM