Pankaja Munde | कुठल्याही पदासाठी हात पसरुन मागणी करण्याचे संस्कार नाहीत, पंकजा मुंडेंची खदखद समोर

Pankaja Munde | कुठल्याही पदासाठी हात पसरुन मागणी करण्याचे संस्कार नाहीत, पंकजा मुंडेंची खदखद समोर

| Updated on: Nov 20, 2021 | 11:49 PM

एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.

बुलडाणा : एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल. पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बुलडाण्यात बोलत होत्या. या वक्तव्यानंतर मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा मांडली असल्याचे म्हटले जात आहे.