ओबीसींच्या हिताचं सरकार आल्यामुळे चांगला निकाल लागला - पंकजा मुंडे

ओबीसींच्या हिताचं सरकार आल्यामुळे चांगला निकाल लागला – पंकजा मुंडे

| Updated on: Jul 20, 2022 | 6:56 PM

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलय.

मुंबई: भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलय. ओबीसीच्या हिताचं सरकार असल्यामुळे निकाल लागला, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. “आमच्या सरकारचं अभिनंदन करते. इम्पिरिकल डेटा हा राज्याचा विषय आहे. जनगणनेचा आणि आरक्षणाचा संबंध लावणं चुकीच आहे. ओबीसी हिताचं सरकार आल्याने या निर्णयाला गती मिळाली” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Published on: Jul 20, 2022 06:56 PM