Prasad Lad | वक्तव्याबाबत दिलगिरी, माझ्यासाठी विषय संपला : प्रसाद लाड
मला धमकीचे फोन आले होते. आरेला कारे आम्ही करणारचं. मी पोलिसांकड़े फोन नंबर दिलेले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.
मुंबई : माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला आहे. शिवसेना भवनाचा अपमान करण्याचा भाव नव्हता. दिलगिरीचा अर्थ आम्ही घाबरलो असा होत नाही. मला धमकीचे फोन आले होते. आरेला कारे आम्ही करणारचं. मी पोलिसांकड़े फोन नंबर दिलेले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे.
Latest Videos