AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut यांच्या पुतना मावशी विधानावर Sudhir Mungantiwar यांची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 28, 2022 | 8:24 PM

ही भाषा महाराष्ट्राला जनतेला पचत नसून याचे अर्थ समजण्यासाठी एखादे विद्यापीठ काढावे लागेल अशी खिल्ली उडविली. राज्यातील जनता मविआ सरकारमुळे त्रस्त झाली असून अशी विधाने करण्यापेक्षा बेईमानीने प्राप्त झालेला अधिकार वापरत जनहित साधा अशी भावना व्यक्त केली.

चंद्रपूर : संजय राऊत यांच्या पुतना मावशी विधानावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप-अजित पवार संबंधांविषयी  कोणीही भाष्य करण्याची गरज नाही असे सांगत काही नेते राज्यातील समस्याऐवजी गूढ भाषेत बोलत असतात असा टोला लगावला आहे. ही भाषा महाराष्ट्राला जनतेला पचत नसून याचे अर्थ समजण्यासाठी एखादे विद्यापीठ काढावे लागेल अशी खिल्ली उडविली. राज्यातील जनता मविआ सरकारमुळे त्रस्त झाली असून अशी विधाने करण्यापेक्षा बेईमानीने प्राप्त झालेला अधिकार वापरत जनहित साधा अशी भावना व्यक्त केली.