Sudhir Mungantiwar | महाराष्ट्रात एकच निर्णय घेतला जातो, पियो वाईन आणि रहो फाईन

| Updated on: Feb 12, 2022 | 7:52 PM

कधीतरी एका पेपरमध्ये बातमी यायची कोणती तरी अशी संस्था ही संस्था मिस्टर इंडिया कधी कुणी पाहिली नाही अशा संस्था हा यामध्ये पुरस्कार द्यायचा प्रमाणपत्र स्वतःच्या पैशाने छापून स्वतः करणं हे काही महाराष्ट्राला मानवणार नाही.  सरकारने फक्त एकच निर्णय महाराष्ट्र मध्ये घेतला जातो तो म्हणजे 'पियो वाइन रहो फाईन वाइन'.  सरकार मद्य विक्री आघाडी आहे.

चंद्रपूर : कोरोना वाढविण्यासाठी महाराष्ट्र कारणीभूत आहे यावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली होती. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर उत्तर दिले आहे. महाराष्ट्रच्या जनतेचे कौतुक केले पाहिजे. महाराष्ट्राची जनता सहनशिल आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निश्चित प्रयत्न केले. कोरोनात शेतकऱ्यांना मदत करत नव्हती. कर्जमुक्तीचे पैसे दिले नाही. शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरीचे पैसे दिले नाही. कोणतीही मदत सरकार करत नसताना सुद्धा शेतकऱ्यांनी राज्यांमध्ये 11 टक्के कॉन्ट्रीब्युशन आपलं जीएसडीपीमध्ये वाढवल. आमच्या महाराष्ट्राची लोकसंख्या दहा टक्के देशाच्या 138 कोटी देशाची लोकसंख्या आणि मृत्यू मात्र 32 टक्के. आम्ही नंबर एकचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव केला ते कुठे बाहेर आले नाही. कधीतरी एका पेपरमध्ये बातमी यायची कोणती तरी अशी संस्था ही संस्था मिस्टर इंडिया कधी कुणी पाहिली नाही अशा संस्था हा यामध्ये पुरस्कार द्यायचा प्रमाणपत्र स्वतःच्या पैशाने छापून स्वतः करणं हे काही महाराष्ट्राला मानवणार नाही.  सरकारने फक्त एकच निर्णय महाराष्ट्र मध्ये घेतला जातो तो म्हणजे ‘पियो वाइन रहो फाईन वाइन’.  सरकार मद्य विक्री आघाडी आहे.