दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक सुरू, नितीन गडकरींच्या घरी खलबतं सुरु

दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक सुरू, नितीन गडकरींच्या घरी खलबतं सुरु

| Updated on: Aug 09, 2021 | 2:57 PM

भारतीय जनता पार्टीची महत्वाची बैठक सुरु आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या घरी बैठकीला सुरुवात झालेली आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते सध्या नवी दिल्लीत तळ ठोकून आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झालेले आहेत.

नवी दिल्ली:  भारतीय जनता पार्टीची महत्वाची बैठक सुरु आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या घरी बैठकीला सुरुवात झालेली आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेते सध्या नवी दिल्लीत तळ ठोकून आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची राज्याचं राजकारण, भाजपच्या संघटनात्मक बाबींवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील काही दिवसांपासून नवी दिल्लीत आहेत. भाजपच्या या बैठकीकडं राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं लक्षं लागलं आहे.