Special Report | मंदिरांसाठी 'शंखनाद', राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक

Special Report | मंदिरांसाठी ‘शंखनाद’, राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक

| Updated on: Aug 30, 2021 | 10:42 PM

राज्यातील मंदिर खुली करण्यासाठी भाजपने शंखनाद आंदोलन केलं. आता तर मंदिर खुली करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

राज्यातील मंदिर खुली करण्यासाठी भाजपने शंखनाद आंदोलन केलं. आता तर मंदिर खुली करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपकडून आज संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आलं. पुण्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शंखनाद आंदोलनात भाग घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जर सरकार मंदिरं सुरू करणार नसतील तर आम्हालाच मंदिरे सुरू करावी लागतील. आजपासून लोक भावना दाबून ठेवणार नाहीत. कुलूप तोडून लोक मंदिरं खुली करतील, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

Published on: Aug 30, 2021 10:41 PM