भाजपा आमदाराकडून कामगारांना सुरक्षा पेटीचे वाटप

भाजपा आमदाराकडून कामगारांना सुरक्षा पेटीचे वाटप

| Updated on: Feb 21, 2022 | 7:11 PM

भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्याकडून 6300 कामगारांना सुरक्षा पेटीचे वाटप करण्यात आले.

औरंगाबाद: भाजपा आमदार प्रशांत बंब यांच्याकडून 6300 कामगारांना सुरक्षा पेटीचे वाटप करण्यात आले. डोक्यावरुन पेटी घेऊन जाणाऱ्या कामगारांसाठी हे वाटप करण्यात आलं. पेटया घेण्यासाठी हजारो कामगार लासूर स्टेशन मैदानात आले होते.