Special Report | मराठा आरक्षणावरून सरकार जबाबदारी झटकतंय, नारायण राणेंचा प्रहार
मराठा आरक्षणावरून सरकार जबाबदारी झटकतंय, नारायण राणेंचा प्रहार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी याच मागणीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्याची यांचीदेखील भेट घेतली. मात्र, यावरुन विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांना मराठा आरक्षणात रस नसून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केला आहे. या घडामोडींविषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos