Nitesh Rane | सरकारमधील कोरोना स्प्रेडर्सवर लक्ष द्या, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला टोला

Nitesh Rane | सरकारमधील कोरोना स्प्रेडर्सवर लक्ष द्या, नितेश राणेंचा ठाकरे सरकारला टोला

| Updated on: Sep 07, 2021 | 11:07 AM

नितेश राणे म्हणाले, "सरकारला सर्व गर्दी केवळ हिंदू सणांमध्येच दिसते. दहीहंडी आली, गणेशोत्सव आला की मगच यांना गर्दी दिसते. यांच्या नातेवाईकांनी, नेते मंडळींनी गर्दी केली तेव्हा यांना काही दिसत नाही. त्यामुळे नितीन राऊत यांनी गणेशोत्सवाकडे पाहण्याऐवजी सरकारमधील कोरोना स्प्रेडरकडे पाहावं."

Nitesh Rane | राज्यातील महाविकासआघाडी सरकारने सरकारमधील कोरोना स्प्रेडर्सवर लक्ष द्यावं असं म्हणत नितेश राणेंनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. ते म्हणाले, “सरकारला सर्व गर्दी केवळ हिंदू सणांमध्येच दिसते. दहीहंडी आली, गणेशोत्सव आला की मगच यांना गर्दी दिसते. यांच्या नातेवाईकांनी, नेते मंडळींनी गर्दी केली तेव्हा यांना काही दिसत नाही. त्यामुळे नितीन राऊत यांनी गणेशोत्सवाकडे पाहण्याऐवजी सरकारमधील कोरोना स्प्रेडरकडे पाहावं.” | BJP MLA Nitesh Rane criticize MVA Thackeray government in Maharashtra for restriction