Vardha Medical Students Accident | 7 विद्यार्थायांवर काळाचा घाला, PM Modi यांच्याकडूनही शोक व्यक्त
वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये भंडारा जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले (BJP MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलावरही काळानं घाला घातला आहे.
वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये भंडारा जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले (BJP MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलावरही काळानं घाला घातला आहे. विजय रहांगडाले यांचे सुपुत्र अविष्कार (Son of BJP MLA Rahangdale) यांचा वर्ध्यातील भीषण कार अपघातात (Wardha Medical Student Car Accident) मृत्यू झाला असल्याचं वृत्त हाती येतंय. यामुळे रहांगडाले कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण सात विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती मिळतेय. भाजप आमदार विजय रहांगडाले हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत.
Latest Videos