Special Report | मराठा आरक्षण प्रकरणी 27 तारखेला भूमिका ठरवणार : संभाजीराजे
Special Report | मराठा आरक्षण प्रकरणी 27 तारखेला भूमिका ठरवणार : संभाजीराजे
खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी तूर्तास आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र, त्यांची भूमिका 27 मे रोजी ठरणार आहे. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा पत्र पाठवून भेटीची विनंती केली. पण अद्यापही त्यांनी भेटीची वेळ दिली नाही, असा दावा संभाजीराजेंनी केलाय. याबाबत सविस्तर माहिती सांगणार स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos