जे दुसरी मातोश्री बांधतायत त्यांच्या गोष्टी अधिकृत आहेत का?, नितेश राणेंचा सवाल
नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय. ज्यांचं स्वत: चं घर काचेचं आहे. जे दुसरी मातोश्री (Mtoshree) बांधतायत त्यांच्या गोष्टी अधिकृत आहेत का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. अधिश बंगल्याच्या नोटीसवरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

Latest Videos