मनोज जरांगेंकडून शिवीगाळ, प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं…

मीही एक मराठा आहे. मीही सभागृहात प्रश्न उचलत असतो. त्यांनी माझ्यावर कितीही टीका करू द्या मी माझी पातळी सोडणार नाही. कारण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आहेत, असं म्हणत प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांनी शिवीगाळ केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे

मनोज जरांगेंकडून शिवीगाळ, प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं...
| Updated on: Jul 18, 2024 | 6:08 PM

जरांगे पाटील हे माझे बंधू आहेत. त्यांनी माझ्यावर खालच्या पातळीवर टिका केली तरी मी तशी टीका करणार नाही. मीही एक मराठा आहे. मीही सभागृहात प्रश्न उचलत असतो. त्यांनी माझ्यावर कितीही टीका करू द्या मी माझी पातळी सोडणार नाही. कारण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे संस्कार आहेत, असं म्हणत प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांनी शिवीगाळ केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुढे ते असेही म्हणाले, हिंमत असेल तर त्यांनी आरक्षण या विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी यावं… पण ती चर्चा त्यांच्या अंतरवाली सराटीमध्ये होणार नाही तर ती चर्चा मंत्रालय, सह्याद्री इथं होईल. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं. पण केंद्रात पवार आणि उद्धव ठाकरे ते टिकवू शकले नाही. त्यांना जाब विचारायची हिंमत जरांगेमध्ये आहे का? असा सवालही प्रसाद लाड यांनी केला.

Follow us
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो...पहिली झलक तर पहा...
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो...पहिली झलक तर पहा....
मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी...शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी...शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य.
इथून पुढे महापुरुषासंदर्भात असा प्रकार झाला...काय म्हणाले मनोज जरांगे
इथून पुढे महापुरुषासंदर्भात असा प्रकार झाला...काय म्हणाले मनोज जरांगे.
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता.
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या.
‘फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण विरोधात जाल तर...’, जरांगेंचा घणाघात
‘फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण विरोधात जाल तर...’, जरांगेंचा घणाघात.
मोदींची जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर काय म्हणाले?
मोदींची जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर काय म्हणाले?.
'त्यांच्या पायावर शंभरवेळा डोकं ठेवायला तयार', शिंदे असं का म्हणाले?
'त्यांच्या पायावर शंभरवेळा डोकं ठेवायला तयार', शिंदे असं का म्हणाले?.
शरद पवार केंद्र सरकराने दिलेली Z+ सिक्युरिटी नाकारणार? 'या' अटी अमान्य
शरद पवार केंद्र सरकराने दिलेली Z+ सिक्युरिटी नाकारणार? 'या' अटी अमान्य.
'तर म्हशीचे इंजेक्शन अन्...',महिला नेत्याचा तानाजी सावंतांना खोचक टोला
'तर म्हशीचे इंजेक्शन अन्...',महिला नेत्याचा तानाजी सावंतांना खोचक टोला.