MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 6 August 2021

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 6 August 2021

| Updated on: Aug 06, 2021 | 12:41 PM

भाजपा मुंबई लोकलमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा मिळावी यासाठी हे आंदोलन करत आहे. प्रवीण दरेकर, अतुल भातखळकरांसारखे नेते याठिकाणी उपस्थित आहेत.

सध्या राज्यात दोन महत्त्वाच्या घडामोडी सुरु आहेत. एकीकडे भाजपा मुंबई लोकलमध्ये आंदोलन करत आहे. दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा मिळावी यासाठी हे आंदोलन होत आहे. याठिकाणी प्रवीण दरेकर, अतुल भातखळकरांसारखे नेते उपस्थित आहेत. तर दुसरीकडे पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय समीकरणं होत असताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.