BJP Raibharo Protest | सायनमधून भाजपचं रेल्वेभरो आंदोलन LIVE

BJP Raibharo Protest | सायनमधून भाजपचं रेल्वेभरो आंदोलन LIVE

| Updated on: Aug 06, 2021 | 2:44 PM

राज्यात कोरोना रुग्णवाढ कमी झाली असून राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकलची दारे बंदच आहेत. त्यामुळे सायनमध्ये भाजपने राज्य सरकार विरोधात रेल भरो आंदोलन केले.

राज्यात कोरोना रुग्णवाढ कमी झाली असून राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकलची दारे बंदच आहेत. त्यामुळे सायनमध्ये भाजपने राज्य सरकार विरोधात रेल भरो आंदोलन केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी लोकल मध्ये घुसून जोरदार नारेबाजी केली.  तर काहींनी ठाणे ते मुलुंड पर्यंत प्रवास करीत ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली..सर्वसामान्यांना लोकल प्रवास मिळाला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. त्यामुळे लोकलची दारे सर्वसामान्य प्रवासासाठी कधी खुली होणार  याकडे चाकरमानी आणि सर्वसामान्य प्रवाशांचे लक्ष  लागले आहे. त्यामुळे राज्य सरकार लोकल ची सेवा कधी सुरू करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.