राणीच्या बागेतील प्राण्याच्या नावांवरून BJP-Shivsena सामना
मुख्यमंत्र्यांचा काम घराघरात पोहचताय हेच त्यांची पोटदुखी आहे. दुसऱ्या चावी मारलेल्या बोलक्या बाहुल्या महापालिकावर बोलताय, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
मुंबई : आता बालिशपणा वाढत चालला आहे. नुसती उंची वाढून चालणार नाही विचारांची उंची वाढावी. जी दुकानात मिळत नाही. राणीचा बागेतील पेंग्विन हा पेंग्विनकर झालेला आहे. चिवा ताई गोव्यात जाऊन चिवा चिव करताय. कुठला राग कुठे काढायचा ? इतक्या घाणरेडा पद्धतीने भाजपने राजकारण सुरू केलंय. त्यावर आता बोलणं योग्य वाटत नाही. मुख्यमंत्र्यांचा काम घराघरात पोहचताय हेच त्यांची पोटदुखी आहे. दुसऱ्या चावी मारलेल्या बोलक्या बाहुल्या महापालिकावर बोलताय, अशा शब्दात महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.
Latest Videos