Special Report | ठाकरे सरकारभोवती चौफेर आरक्षण वादाचा घेरा

| Updated on: May 29, 2021 | 9:09 PM

पदोन्नतीच्या आरक्षणावरुन गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण कोर्टाने रद्द केलं आहे. त्यामुळे ठाकरे सरकार चारही बाजूंनी आरक्षणाच्या वादाने घेरलं गेलं आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !