नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत 133 जागांसाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपकडून शंभर प्लसचा नारा देण्यात आला आहे.
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत 133 जागांसाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपकडून शंभर प्लसचा नारा देण्यात आला आहे. प्रारुप प्रभाग रचना झाल्यानंतर इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत असून आगामी निवडणुका लक्षात घेता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय.
Latest Videos