Kirit Somaiya यांचा सत्कार केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
सत्कार करण्यात त्यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ज्या पायरीवर किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाली, त्याचं पायरीवर किरीट सोमय्यांचा सत्कार करणा-या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पालिकेच्या पाय-यावर सत्कार करण्यात आला होता. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समजतेय. सत्कार करण्यात त्यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमय्याचा सत्कार करणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलंचं भोवलं असल्याचं दिसतंय.
Latest Videos