VIDEO : Devendra Fadnavis Sabha | मुंबईतल्या सोमय्या मैदानावर होणार भाजपची बुस्टर डोस सभा
आज संपूर्ण राज्याचे लक्ष हे औरंगाबादकडे आहे. कारण औरंगाबादेत भगवं वादळ पोहोचलंय. म्हणजेच राज ठाकरे औरंगाबादेत दाखल झालेत. राज ठाकरेंच्या सेभेसाठी या ठिकाणी जोरात तयारी करण्यात आलीय राज ठाकरे ज्यावेळी औरंगाबादेत पोहोचले, त्यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर यावेळी भगवी शाल परिधान करून त्यांचा सत्कारही करण्यात आला.
आज संपूर्ण राज्याचे लक्ष हे औरंगाबादकडे आहे. कारण औरंगाबादेत भगवं वादळ पोहोचलंय. म्हणजेच राज ठाकरे औरंगाबादेत दाखल झालेत. राज ठाकरेंच्या सेभेसाठी या ठिकाणी जोरात तयारी करण्यात आलीय राज ठाकरे ज्यावेळी औरंगाबादेत पोहोचले, त्यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तर यावेळी भगवी शाल परिधान करून त्यांचा सत्कारही करण्यात आला. तर दुसरीकडे आता मुंबईतल्या सोमय्या मैदानावर भाजपची बुस्टर डोस सभा होणार आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी इफ्तार पार्टीला एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी पोहोचल्याचे दिसून आले. इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं होतं. मात्र, या इफ्तार पार्टीकडे राज ठाकरे यांनी पाठ फिरवली
Latest Videos