Chandrakant Patil | वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती, उद्धवजींची मैत्री मोदीजींशी : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती, उद्धवजींची मैत्री मोदीजींशी : चंद्रकांत पाटील

| Updated on: Jun 09, 2021 | 8:38 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झालेली बंद दाराआढ बैठकीनंतर, चंद्रकांत पाटलांच्या या विधानाला महत्त्वं आहे. (BJPs Chandrakant Patils open offer to Shiv Sena said We are always ready to do friendship with tiger)

पुणे : “वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच”, असं स्पष्ट आणि थेट विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. ते पुण्यात (Pune) बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत झालेली बंद दाराआढ बैठकीनंतर, चंद्रकांत पाटलांच्या या विधानाला महत्त्वं आहे. (BJPs Chandrakant Patils open offer to Shiv Sena said We are always ready to do friendship with tiger)

Published on: Jun 09, 2021 08:37 PM