खासदार दाखवा बक्षिस मिळवा; शिवसेना खासदार भावना गवळींविरोधात पोस्टरबाजी
यवतमाळमध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधात भाजपाने जोरदार पोस्टरबाजी केल्याचे पहायला मिळाले. खासदार हरवले आहेत, सापडून देणाऱ्यास बक्षीस अशा अशायाचे पोस्टर यवतमाळमध्ये भाजपाच्या वतीने लावण्यात आले होते.
यवतमाळमध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधात भाजपाने जोरदार पोस्टरबाजी केल्याचे पहायला मिळाले. खासदार हरवले आहेत, सापडून देणाऱ्यास बक्षीस अशा अशायाचे पोस्टर यवतमाळमध्ये भाजपाच्या वतीने लावण्यात आले होते. दरम्यान पोस्टरची माहिती मिळताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे पोस्ट हटवले आहेत. भाजपाच्या वतीने हे पोस्ट लावण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
Latest Videos