भाजपाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत कडेकोट पोलीस बंदोबस्त
भाजपाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीर पुन्हा एकदा अमरावतीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संचारबंदी देखील कडक करण्यात आली असून, 5 पेक्षा अधिक नागरिक घराबाहेर एकत्र दिसल्या कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
अमरावती – भाजपाच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीर पुन्हा एकदा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संचारबंदी देखील कडक करण्यात आली असून, 5 पेक्षा अधिक नागरिक घराबाहेर एकत्र दिसल्या कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा भाजपाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
Published on: Nov 22, 2021 12:23 PM
Latest Videos