Akola | डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
अकोला : जिल्हातल्या अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील फुले, शाहू, आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी फुले,शाहू,आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या वर्षी शिबिराचे हे सोळावे वर्ष असून या शिबिराचे शिबिराचे […]
अकोला : जिल्हातल्या अकोट तालुक्यातील अकोलखेड येथील फुले, शाहू, आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी फुले,शाहू,आंबेडकर शिक्षण प्रसारक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या वर्षी शिबिराचे हे सोळावे वर्ष असून या शिबिराचे शिबिराचे उद्घाटन रामप्रभु तराळे यांनी केले. या शिबिराला गावकऱ्यांनी उसपूर्त प्रतिसाद दिला.
Latest Videos