मुंबईत 9 लाख किशोरवयीन मुला मुलींच्या लसीकरणासाठी
मुंबईसह महाराष्ट्रात आजपासून किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरु होतंय. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झालीय. ज्यांचं वय 15 ते 18 वर्षा दरम्यान आहे अशा सर्व मुला मुलींनी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात आजपासून किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरु होतंय. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झालीय. ज्यांचं वय 15 ते 18 वर्षा दरम्यान आहे अशा सर्व मुला मुलींनी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. मुंबईत त्याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. फक्त मुंबईच नाही तर पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक ह्या महत्वाच्या शहरातही शाळकरी (किशोरवयीन) मुला मुलींसाठी ही लसीकरण मोहीम राबवली जातेय.
Latest Videos