Special Report | मुंबईत बोगस लसीकरणाचा पर्दाफाश, आरोपींनी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून नेमकं काय दिलं?
मुंबईत हजारो लोकांचं बोगस लसीकरण झाल्याचं उघड झालं आहे (Bogus vaccination gang busted in Mumbai)
मुंबईत हजारो लोकांचं बोगस लसीकरण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बोगस लसीकरण करणाऱ्या टोळीने मोठमोठे कॅम्प लावून लसीकरण केलं. पण या टोळीने हजारो लोकांना कोरोनाची लस म्हणून नेमकं काय दिलं? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Bogus vaccination gang busted in Mumbai)
Latest Videos