Headlines | हेडलाईन्स | महत्त्वाच्या बातम्या

Headlines | हेडलाईन्स | महत्त्वाच्या बातम्या

| Updated on: Oct 08, 2021 | 11:32 PM

माझं नाव संकुचितपणाने लहान टाकलं, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निमंत्रण पत्रिकेवरुन आरोप, शूक्ष्म खातं आहे तसंच नाव टाकलं, अरविंद सावंत यांचा टोला

Headlines | हेडलाईन्स | महत्त्वाच्या बातम्या

 

1)चिपी विमानतळाचं उद्या उद्घाटन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला मान, तर भाजपचा बहिष्कार

2) माझं नाव संकुचितपणाने लहान टाकलं, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निमंत्रण पत्रिकेवरुन आरोप, शूक्ष्म खातं आहे तसंच नाव टाकलं, अरविंद सावंत यांचा टोला

3) अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने छापा टाकल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक

4) अजित पवार यांच्या बहिणीच्या घरी तसेच मुलाच्या कार्यालयावर दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची कारवाई.