Breaking | उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक, राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक

| Updated on: Jul 26, 2021 | 4:24 PM

राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक बोलावली आहे. 